नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगीं
संत नामदेव महाराज
ज्ञानसेवेसाठी आपण अपारंपरिक दिंडी द्वारे उपलब्ध त्या साधनांनी प्रवास करून लोकांशी संपर्क साधून अधिकाधिक लोकांना या ज्ञानसेवेबद्दल माहिती देणे व सहभागी होण्याकरिता प्रेरित करणे ; देव , देश आणि धर्माच्या प्रति त्यांची जागरुकता वाढावी आणि संतांनी प्रज्वलित केलेल्या स्वधर्मरुपी ज्योतीच्या प्रकाशात वाटचाल करण्यास प्रेरित करणे. या करता मिळेल त्या वाहनांनी आणि माध्यमातून महाराष्ट्र व देश भर दिंड्या कार्यक्रम करून लोकसंपर्क करणे आणि जनजागरुती करणे. त्याच बरोबर समष्टी समाधना वाढावी आणि लोकांमध्ये एकतेची भावना अधिक प्रगत व्हावी म्हणून अनेक तीर्थक्षेत्र , गावांना भेट देऊन तिथे काही काळ वास्तव्य करून साधना करणे आणि लोकसंपर्क करणे.
माफक अपेक्षा :
घोटभर पाणी , घटकाभर सावली आणि प्रेमाचे दोन शब्द
परम पूजनीय गुरुजी श्रीअरविंदनाथ महाराज रनाळकर

गुळसुंदे दिंडी 
विजया दशमीच्या निमित्ताने नाशिक , वणी , त्र्यंबकेश्वर येथे केलेले ‘सिमोल्लोघन’ दिंडी 
सज्जन गड दिंडी 
सज्जन गड दिंडी 
पंढरपूर दिंडी 
गुळसुंदे योग्य शिबीर
प्रतिष्ठानबद्दल
कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.
संपर्क
info@dnyansevapratishthan.com
091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132
34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)
